विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi PDF

Marathi Virudharthi Shabd

नमस्कार, मित्रांनो या लेखात आपण 200+ विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. विरुद्धार्थी शब्द म्हणजे त्या शब्दाचा विरुद्ध किंवा उलटा अर्थ होय. शालेय विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षा करणारा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात विरुद्धार्थी शब्दांचा समावेश होतो. तुम्ही जर एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल जसे की पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, एमपीएससी मुख्य परीक्षा, जिल्हा निवड समिती यामध्ये एक प्रश्न तरी हमखास असतो. तरी या लेखांमध्ये मागील परीक्षेत आलेल्या ( PYQ ) विरुद्धार्थी शब्दांचा देखील समावेश आहे याचा तुमच्या अभ्यासात नक्कीच फायदा आहे.

शब्दविरुद्धार्थी शब्द
अनुज अग्रज
कृपणउदार
घरकोंबडाभटका
आमंत्रित आहोत अनाहूत
अतिवृष्टी अनावृष्टी
विधायक विघातक
सोक्षमोक्ष लावणेघोळत ठेवणे
तत्परता कुचराई
ताबडतोब सावकाश
आडकाठीमोकळे
प्रगती अधोगती
आपलापरका
आसक्ती अनासक्ती
वाचाळअबोल
वाघ्यामुरळी
इत्यंभूतत्रोटक
परोक्ष उपरोक्ष
तीक्ष्णबोथट
स्वकीयपरकीय
हर्ष खेद
सुरेल बेसुर
ज्येष्ठ कनिष्ठ
उचित अनुचित
उष्ण शितल
पोक्तउल्लाड
उपकार अपकार
उत्तीर्ण अनुत्तीर्ण
चलअचल
साम्यभेद
सजातीय विजातीय
हानिलाभ
चढाई माघार
खेदहर्ष
उन्नती अवनती
संकुचितव्यापक
टणक मऊ
माहेर सासर
पवित्र अपवित्र
शोक आनंद
सज्जन दुर्जन
सह्य असह्य
साकार निराकार
सुदिनदुर्दिन
अव्याहतखंडित
वास्तव अवास्तव
स्वावलंबी परावलंबी
लवचिकताठर
संकुचित व्यापक
मनोरंजक कंटाळवाणे
सकर्मक अकर्मक
अमृत विष
थोरला धाकटा
साव बेसावध
तेजी-मंदी
तारक मारक
उंच ठेंगू / सखल
समताविषमता
सुशिक्षितअशिक्षित
इहलोक परलोक
शुद्ध पक्षवद्य पक्ष
इष्टअनिष्ट
शापवर / आशीर्वाद
जहाल मवाळ
उंचसखल
उगवते मावळते
सुदैवदुर्देव
देशभक्त देशद्रोही
सुष्टदृष्ट
धूर्तभोळा
सजीव निर्जीव
सकामनिष्काम
सहकारणनिष्कारण
उपद्रव निरुपद्रव
पौर्वात्य पाश्चिमात्य
सदाचरणदुराचरण
साक्षरनिरक्षर
सुलभदुर्लभ
साधार निराधार
विनासायास बहुपर्यास
मौल्यवान कवडीमोल
स्वातंत्रपारतंत्र
जबाबदार बेजबाबदार
बेकायदाकायदेशीर
बंडखोरशांत
भरती ओहोटी
भित्राधीट
विसंवादसुसंवाद
वरिष्ठ कनिष्ठ
कीर्ती अपकीर्ती
ऐच्छिक अनैच्छिक
अनुकूल-प्रतिकूल
आगमन निर्गमन
आस्तिक नास्तिक
आक्षेपनिरसन
इच्छा अनिच्छा
उलट सुलट
उपलब्धअनुपलब्ध
उद्विग्न प्रंसन्न
उत्तेजन खच्चीकरण
पुरोगामी प्रतिगामी

Leave a Comment