UPSC Syllabus in Marathi Unique Academy
नमस्कार मित्रांनो, आपण आज या लेखांमधून युपीएससी अभ्यासक्रम (UPSC Syllabus in Marathi PDF) बघणार आहोत. आपण विचार करतो की “मला युपीएससीची परीक्षा द्यायची” परंतु यूपीएससी परीक्षा नावाचा प्रकार नसतो. आपण जे युपीएससी परीक्षा देतोय एक Civil Service Examination म्हणतात, यामार्फत Civil Services नागरी सेवांचे तयारी केली जाते. या परीक्षा आचरण करणा-यांचा अभ्यासक्रम ठरवणे, विद्यार्थ्यांची रँकिंग ठरवणे या सगळ्या गोष्टी करण्याचे काम जास्त संस्थेमार्फत केली जातात त्या संस्थेचे नाव आहे यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्विस कमिशन. UPSC ला मराठी मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग असे म्हटले जाते.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही महत्त्वाच्या दोन प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये अखिल भारतीय सेवा (All India Services) आणि केंद्रीय सेवा (Central Services). तर यामध्ये नेमके का येते हे आपण खाली या पोस्ट द्वारे समजून घेऊ यात.
All India Services
अखिल भारतीय सेवा मधील व्यक्तीला भारतामधील कोणत्याही राज्यामध्ये काम करावं लागतं व त्यांचं एका राज्यामध्ये असणारे काम राज्य व त्यांची पोस्टिंग होईल त्यात राज्य व त्यांना पुढील आयुष्यात काम करावे त्यांना All India Services असं म्हणतो. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ३ अखिल भारतीय सेवा परीक्षा तीन पदांसाठी आचरण केले जाते.
- IPS:-Indian Police Service
- IAS:- Indian Administrative Service
- IFOS:- Indian Forest Service
सध्या IAS आणि IPS या पदांसाठी एकत्रित परीक्षा घेतली जाते. अखिल भारतीय सेवा पूर्व परीक्षा (All India Services) मार्फत वरील तीन पदांच्या मुक्त परी साठी नेमणूक केली जाते. IAS आणि IPS पदांसाठी मुख्य परीक्षा वेगळी असते आणि Indian Forest Service म्हणजे भारतीय वन सेवा साठी वेगळे असते.
Central Services
- IRS- C&E- Indian Revenue Services Customs and Excise
- IRS- IT- Indian Revenue Services Income Tax
- IDES- Indian Defence Estate Service
- IAAS- Indian Audit and Accounts Service
- IPS- Indian Postal Service
एकच परिक्षा मार्फत जवळपास 18 ते 19 पदांची भरती केली जाते प्रत्येक पदासाठी वेगळी परीक्षा घेतली जात नाही
UPSC Selection Process 2023
ही परीक्षा प्रामुख्याने तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते जे की खाली दिलेले आहे.
- Prelims Examination (प्रारंभिक परीक्षा)
- Mains Examination (मुख्य परीक्षा)
- Interview (मुलाखत)
UPSC Exam Pattern 2023
UPSC Prelims Exam Pattern 2023
Subjects | No of Questions | Marks | Duration |
---|---|---|---|
General Studies | 100 | 200 | 2 Hours |
CSAT | 80 | 200 | 2 Hours |
UPSC Mains Exam Pattern 2023
Paper | Subjects | Duration | Marks |
---|---|---|---|
Paper A | Subject | 3 Hours | 300 |
Paper B | English | 3 Hours | 300 |
Paper 1 | Essay | 3 Hours | 250 |
Paper 2 | General Studies 1 | 3 Hours | 250 |
Paper 3 | General Studies 2 | 3 Hours | 250 |
Paper 4 | General Studies 3 | 3 Hours | 250 |
Paper 5 | General Studies 4 | 3 Hours | 250 |
Paper 6 | Selective Subject 1 | 3 Hours | 250 |
Paper 7 | Selective Subject 2 | 3 Hours | 250 |