Eknath Patil Tatyancha Thokla 2022 Free PDF
MPSC Tatyancha Thokla:- तात्याचा ठोकळा हे पुस्तक सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या लेख मध्ये लेटेस्ट एडिशन Pdf दिलेले आहे ते डाऊनलोड करू शकता. हे पुस्तक राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि सी, सरळसेवा आणि पोलीस भरती साठी उपयुक्त आहे. सुरुवातीला जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्यांना मूलभूत संकल्पना स्पष्ट होतात. सरळ सेवा अंतर्गत होणाऱ्या परीक्षा मध्ये वनलाइनर प्रश्न ते जास्तीत जास्त या पुस्तकामधील असतात. परीक्षा जवळ आल्यानंतर रिविजन साठी बेस्ट बुक आहे. हे पुस्तक अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यावर प्लॅटफॉर्म वर देखील उपलब्ध आहे. दररोज अभ्यास करण्यासाठी PDF पेक्षा पुस्तक जास्त उपयुक्त ठरेल.
MPSC Tatyancha Thokla Latest Edition 2023 Review
एकनाथ पाटील लिखित अवघ्या महाराष्ट्रभर तात्याचा ठोकळा या नावाने प्रसिद्ध आहे. हे पुस्तक राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप ब, संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप सी ,पोलीस भरती व सरळसेवा यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेली सर्व माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. एखाद्या विषयावर लक्षात राहतील अशा शॉर्ट नोट्स सुद्धा दिलेल्या आहेत.यामध्ये प्रत्येक विषयअनुसार MCQ शेवटी दिलेला आहेत. हे पुस्तक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. त्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब आणि गट क सामान्य अध्ययनाचे सात घटक सविस्तरपणे देण्यात आलेला आहे.
Content
१: भूगोल – महाराष्ट्राचा भूगोल ,महाराष्ट्रातील 36 जिल्हे व त्यांची माहिती , भारताचा भूगोल , जगाचा भूगोल
२: इतिहास – आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातील समाज सुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी, आधुनिक भारताचा इतिहास
३: भारतीय राज्यघटना – भारतीय राज्य व्यवस्थापन व प्रशासन
* महत्वाचे घटक – मूलभूत हक्क,मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे, सरनामा, राष्ट्रपती,लोकसभा, राज्यसभा, राज्यपाल, विधानसभा, विधानपरिषद, मंत्रिमंडळ व संविधानिक संस्था.
४: ग्राम व्यवस्थापन प्रशासन (पंचायत राज)
५ : भारतीय अर्थव्यवस्था
६: सामान्य विज्ञान
७ संकीर्ण घडामोडी : महाराष्ट्र ,भारत आणि जग
टीप – सरळ सेवा अंतर्गत होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त घटक.
८. पर्यावरण – महाराष्ट्र भारत जग
९. विविध योजना – महाराष्ट्र आणि भारत
१०. अंकगणित व बुद्धिमापन
११. चालू घडामोडी – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
Tatyancha Thokla Book by Eknath Patil Free PDF Download
Language | Marathi |
Publisher | Spardha Vishwa Prakashan |
Author | Eknath Patil |
Publication Date | 29th August 2021 28th Edition |
Total Pages | 960 |
Buy Now | Click Here |