{1000} समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in Marathi PDF

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही मराठी व्याकरणातील समानार्थी शब्द या घटकाबद्दल जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षा दृष्टिकोने समानार्थी शब्द या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. या लेखामध्ये आम्ही काही समानार्थी शब्द दिले आहेत आणि अधिक शब्दांसाठी तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकता. तर Samanarthi Shabd PDF लिंक मिळवण्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

समानार्थी शब्द | Samanarthi Shabd PDF

एकमेकींच्या संपर्कात येणाऱ्या भाषा एकमेकांकडून कितीतरी शब्दांची वाक्यप्रचार यांची देवाण-घेवाण करत असतात. मराठी भाषेतही उर्दू, अरबी, फारसी, कानडी, या भाषा बरोबर संस्कृत, प्राकृत या प्राचीन भाषांमधूनही अनेक शब्द आढळतात. सहाजिकच एका शब्दा ऐवजी आणि शब्द एकाच गोष्टीचा निर्देश करतात याला समानार्थी शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- सूर्य=मित्र, भास्कर, हिरण्यगर्भ, मिहिर, आदित्य, दिनकर, भानु, सविता, दिनमणी असे अनेक शब्द आढळतात.

कथा कादंबरी विशेषता कविता या साहित्य प्रकार मध्ये असे शब्द खूप आढळतात. त्यामुळे भाषेला समानार्थी शब्द मुळे सौंदर्य प्राप्त होते. भाषेत नाविन्य येते. प्रसिद्ध रचना साधता येते. पुढे समानार्थी शब्दांची यादी दिली आहे तसेच त्यासोबत पीडीएफ फाईल सुद्धा दिलेली आहे. शब्द प्रमाणेच याही शब्दाचा उलट-सुलट अशा दोन्ही दिशांनी अभ्यास करणे आवश्यक आहे.

मराठी समानार्थी शब्दांची यादी Samanarthi Shabd List in Marathi

ढगजलद, पयोधर, घन, मेघ
हत्तीगज, कुंजर, सारंग
दूधपय, क्षीर, दुग्ध
देवसुर, ईश्वर, अमर, निर्मिक, त्रिदशा
शूद्रशिल्लक, लहान, हलके
वैरीअरी, रिपु, दुश्मन शत्रू
कळपोटात होणारी व्यथा, यंत्र, भांडण
जराम्हातारपण, वृद्धत्व
टेंभापोत, गर्व, ऐट, रुबाब, तोरा
बातमीवार्ता, संदेश, हकीकत
कावळाकाक, वायस, एकाक्ष
काळोखअंधार, तिमिर, तम
घरसदन, भवन, ग्रह, आलय, निकेतन
ढेकूणमत्कुण, खटमल, रजनीनाथ
अभिनयहावभाव, अंगविक्षेप
अमित असंख्य, अगणित, अमर्याद, अपार
तलवारसमशेर
तोंडवदन, आनन, मुख, तुंड
धनुष्यधनु, चाप, कोंदाड, कमुरखा
नमस्कारवंदन, अभिवादन, नमन, प्रणिपात
आहारभोजन, खाद्य
पत्नीभार्या, बायको, कांता, दारा, जाया
देहशरीर, तनु, तन, काया, वपु
धनसंपत्ती, द्रव, संपदा, दौलत
पद्धतचाल, रीत, रिवाज
प्रसिध्दप्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात
भांडणतंटा, कलह, झगडा
भुंगाभ्रमर, अली, मधुप, मिलिद, मधुकर
मासामनी, मत्स्य
मुलगासुत, तनय, आत्मज, तनुज,

Samanarthi Shabd PDF Download