MPSC Study Material PDF | MPSC Notes & Books PDF Download in Marathi 2024

MPSC Topper Notes PDF

MPSC Exam Notes in Marathi 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाते. MPSC मार्फत जसे की राज्यसेवा, Group B, Group C, Technical Exam, RTO exam विविध पदांची जाहिराती निघतात व विविध पदांची भरती केली जाते. त्यामध्ये महत्त्वाचे पूर्व परीक्षेसाठी लागणारा अभ्यासक्रम जवळपास समान आहे. MPSC परीक्षासाठी लागणाऱ्या नोट्स pdf format मध्ये देण्यात आलेला आहे.

पूर्व परीक्षा साठी सात घटक महत्त्वाचे आहेत. प्रत्येक विषयानुसार वेगवेगळे Reference Book आहेत ते अभ्यासावी लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे कोणताही घटक Option ठेवून चालत नाही. स्पर्धा परीक्षा मध्ये कोणताही विषय असो fast Revision करण्यासाठी नोट्स खूप महत्त्वाचे असतात. जे विद्यार्थी जॉब करता किंवा त्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळतो त्या विद्यार्थ्यांसाठी नोट्स काढण्येतका पुरेसा वेळ नसतो. या लेखामध्ये MPSC मार्फत टॉपर असलेले आणि स्पर्धा परीक्षेच्या विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेले अधिकारी त्यांच्या स्वतःच्या Hand Written Notes उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचा तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल व त्याचा तुमच्या अभ्यासात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या लेखामध्ये MPSC Exam मध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या सात विषयासाठी लागणाऱ्या MPSC PDF Notes हे pdf format देण्यात आले आहेत. Unique Acadamy MPSC Notes PDF Download करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा व रोजच्या अभ्यासात या नोट्स चा वापर करा.

MPSC All Subject Notes in Marathi PDF

खालील दिलेल्या तक्त्यामध्ये सात विषयांचे MPSC Notes PDF Format मध्ये दिलेला आहे. त्यानुसार Download करू शकता.

SUBJECTNOTES
इतिहासDownload Link
भूगोलDownload Link
राज्यघटनाDownload Link
अर्थव्यवस्थाDownload Link
सामान्य विज्ञानDownload Link
चालू घडामोडीDownload Link
अंकगणित बुद्धिमत्ताDownload Link

MPSC Syllabus Notes & Books in Marathi PDF Download

MPSC stands for Maharashtra Public Service Commission, this is a body created under article 315 of the Indian Constitution. The purpose of this body is to conduct the recruitment of eligible candidates for Group ‘A’, Group ‘B’, Group ‘C’ & other posts to be servants for Maharashtra State. MPSC conducts all exams in Marathi & English languages, and from Maharashtra, many candidates appear for the examination in the Marathi language. Candidates who are preparing for MPSC Exam 2022, will get some help from this article. We have provided free to download MPSC Handwritten Notes in PDF format of all subjects.