नमस्कार मित्रांनो व मैत्रिणींनो जे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळाले आहेत प्रत्येक विद्यार्थी खूप संभ्रमात असतो की मी कोणती Reference Book Use करावेत व Reference Book मधील प्रश्न येतात की नाहीत असे बरेच काही प्रश्न असतात. MPSC स्पर्धा परिक्षेत जे विद्यार्थी नव्याने सुरुवात केली आहेत व जी पूर्वी पासून अभ्यास करतात त्यांच्यासाठीही बुक लिस्ट Provide केली आहे. खालील जे Reference Book दिलेले आहेत त्याचा योग्य Planning करून अभ्यास केला तर खालील जे Reference Book दिलेले आहेत त्याचा योग्य Planning करून अभ्यास केला तर यश नक्की मिळेल. तुम्हाला यश नक्की मिळेल.
Mainly MPSC राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बुक लिस्ट आहे यामध्ये Pre आणि Mains साठी Reference Book दिलेली आहे ति गरजेनुसार पाहू शकता.एमपीएससी राज्यसेवा 2020 उत्तीर्ण प्रसाद चौगुले सर यांचीसुद्धा बुक लिस्ट खाली दिली आहे ते सुद्धा पाहू शकता किंवा डाऊनलोड करून चालू शकता
MPSC राज्यसेवा असो किंवा इतर कोणते स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्यावरील विश्लेषण, योग्य नियोजन त्याबरोबरच खूप परिश्रम या गोष्टी बरोबरच योग्य Reference Book सुद्धा गरजेचे असते जे नवीन विद्यार्थी या क्षेत्राकडे वळले आहेत नवीन विद्यार्थी त्या Reference Book लिस्ट बद्दल खूप संभ्रमातअसतात कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या लेखकांच्या व प्रकाशनाच्या पुस्तके बाजारात आहेत त्यातील कोणती पुस्तके निवडावी प्रश्न त्यांच्या समोर असतात जुने विद्यार्थी आहेत ते योग्य Reference Book आपण माहिती proper नसल्यामुळे त्यांना परीक्षेत अपयश येते. या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच लेखात तुम्हाला मिळून जाते तर खाली दिलेल्या MPSC Book List तुम्ही नक्कीच फॉलो करा’
MPSC Book List तयार करताना जे विद्यार्थी MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले Topper राहिलेल्या आणि विविध पदावर सेवेत असलेल्या अधिकाऱ्याकडून केलेल्या माहिती मधून MPSC Book List बनवली आहे. MPSC चा अभ्यास करताना फायदा होईल.विद्यार्थ्यांनी quantity wise अभ्यास करण्यापेक्षा quality wise अभ्यास करण्यावर भर दिला पाहिजे. MPSC चा अभ्यास करताना योग्य नियोजन करून अभ्यास करावा. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न बऱ्यापैकी या Reference Book मधूनच असतील. या Reference Book योग्य नियोजन करून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळेल.
MPSC Booklist – पूर्व परीक्षासाठी
General Studies – 1
इतिहास
प्राचीन व मध्ययुगीन इतिहास | 6th Std आणि 7th Std स्टेट बोर्ड पुस्तके | Download |
आधुनिक भारत | ग्रोवर अंड बेल्हेकर | Buy Now |
भूगोल
State Board Books | इयत्ता सातवी ते बारावी स्टेट बोर्ड Books | Download |
NCERT BOOKS | 11th Std दोन पुस्तके 1) Fundamental of Physical Geography 2) India Physical Environment | Download |
महाराष्ट्राचा भूगोल | पूर्व परीक्षेला कमी महत्त्व असल्यामुळे कमी वेळ द्या. सवदी सरांच्या बुक मधून Selected Topics Reading करा | Buy Now |
राज्यघटना
राज्यघटना | M Laxmikant किंवा रंजन कोळंबे सरांचे Book | Buy Now |
अर्थशास्त्र
Kiran Desale Sir | Economics Part 1 | Buy Now |
Ranjam Kolembe Sir | भारतीय अर्थशास्त्र Book | Buy Now |
पर्यावरण
पर्यावरण | तुषार घोरपडे किंवा Shankar IAS Book | Buy Now |
विज्ञान
State Board Books | Std. 8th to 10th ( Very IMP ) | Download |
Bhaske Sir | ज्ञानदीप अकॅडमी चे पुस्तक | Buy Now |
चालू घडामोडी
पृथ्वी परिक्रमा | Monthly | Buy Now |
Fast Revision साठी | अभिनव प्रकाशन चालू घडामोडी Year Book OR पृथ्वी परिक्रमा Year Book | Buy Now |
CSAT (Qualifying Marks 33%)
CSAT Qualifing असला तरी दुर्लक्ष करू नका. त्यावर व्यवस्थित पण अभ्यास सराव करा CSAT qualifing मुळे आता त्यामुळेCSAT Qualifing असला तरी दुर्लक्ष करू नका. त्यावर व्यवस्थित पण अभ्यास सराव करा CSAT qualifing मुळे आता त्यामुळे विज्ञान आणि चालू घडामोडी यांचे महत्त्व वाढेल आणि गणित व बुद्धिमत्ता यांचे महत्त्व थोडे फार कमी होईल. General Studies सात विषयांवरच जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र हे विषय पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतात आणि Science विषय राज्यसेवा ला खूप महत्त्वाचा आहे कारण त्यावर 20 ते 22 प्रश्न येतात त्या नीट अभ्यास करावा लागेल.
उतारे
महेश शिंदे सरांचे बुक | ज्ञानदीप अकॅडमी | Buy Now |
अंकगणित व बुद्धिमत्ता
प्रमोद चौगुले सरांचे बुक | ज्ञानदीप Publication | Buy Now |
R S Agrawal | S Chand Publication | Buy Now |
MPSC Booklist – मुख्य परीक्षेसाठी
General Studies 1
इतिहास :
आधुनिक भारताचा इतिहास | ग्रोवर सरांचे बुक OR Spetrum Publication | Buy Now |
स्वातंत्र्योत्तर भारत | 1) 12th NCERT – Politics in India Since Independence 2) Unique Publication – समाधान महाजन | Buy NOw |
महाराष्ट्राचा इतिहास | 11th State Board Book | Buy Now |
समाज सुधारक | महाराष्ट्रातील समाज समाज सुधारक -लोकसेवा पब्लिकेशन | Buy Now |
Culture Heritage | समाधान महाजन ( Unique Publication ) | Buy Now |
भूगोल :
भारत आणि आणि जगाचा भूगोल | 1) NCERT 11th Std दोन पुस्तके | Buy Now |
Geographical thoughts (Newly added) | Selected Chapter from Human Geography Book by माजित हुसेन सर | |
महाराष्ट्र भूगोल | सवदी सर Book | |
पर्यावरण | तुषार घोरपडे किंवा Shankar IAS Book CRZ साठी ओरिजनल Notification करा | |
Aerospace & other | Topic Remote Sensing S & T टॉपिक मधून Cover होतो |
कृषी :
Remote Sensing: