मराठी व्याकरण पुस्तक | Marathi Vyakaran PDF | Marathi Grammar Books PDF

मराठी व्याकरण नोट्स pdf

मराठी व्याकरण पुस्तक PDF – Marathi Grammar Books PDF

नमस्कार मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेसाठी मराठी विषयाचा अभ्यास कसा करावा, हे नेमकं कळत नाही, कारण सामान्यता मराठी विषयाचा अभ्यास करणे आणि स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास करणे यामध्ये खूप फरक आहे. 2014 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार मराठी सात गुण आहे त्यात व्याकरण हे 35 कोणासाठी आहे. या लेखांमधून आपण मराठी व्याकरण याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासोबत Marathi Vyakaran PDF स्वरूपात दिली आहे.

मराठी व्याकरण हा स्पर्धा परीक्षा, MPSC, तलाठी, पोलिस भरती, शालेय परीक्षा च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा घटक आहे.

मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करावा?

प्रथम मराठी व्याकरणातील प्रकरण किती गुणांना आहे, त्या प्रकरणावर आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचे स्वरूप कसे आहे ते बघा. त्यामुळे नेमके काय विचारले आहे, याचा अंदाज येतो व अभ्यासाची दिशा ठरविता येते.

उदा. वर्णमाला हे प्रकरण आंब्याचे असल्यास.

  • आयोगाने त्या घटकावर दोन हजार एक पासून ते आतापर्यंत कशा पकारे प्रश्न विचारले आहेत ते वाचावे.
  • वर्णमाला हे प्रकरण सखोल वाचावे.
  • हे वाचून झाल्यावर लगेच सरावाचे प्रश्न सोडवावेत.
  • या त्रिसूत्री प्रमाणे इतर प्रकरणाचा अभ्यास करावा. उदा. वर्णमाला, संधी, शब्दांच्या, जाती, समाज, प्रयोग इ.

Marathi Vyakaran Topics

Topics
वर्णमाला
संधी
शब्दविचार
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय
उभ्यानवी अव्यय
केवल प्रयोगी अव्यय
काळ
लिंग, विचार
वचन
सामान्य रूप
विभक्ती
वाक्य विचार
वाक्य पृथक्करण
प्रयोग
समाज
विरामचिन्हे
वृत्त व अलंकार
शब्दसिद्धी
शब्दांच्या शक्ती, रस व गुण
ग्रंथ व ग्रंथकार
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
वाक्यप्राचार
म्हणी
शब्द समुहातील शब्द
शुद्ध शब्द/अशुद्ध शब्द

Best Marathi Grammar Books PDF Download

dear candidates, there are so many books available in the market for Marathi Grammar. But below we have listed some of them which will help you in the preparation of Marathi Vyakaran for all examinations.

Mo Ra Walimbe Marathi Grammar Book PDF – मो रा वाळंबे मराठी व्याकरण PDF

Book NameSugam Marathi Vyakaran
Author NameMo. Ra. Walimbe
PublisherNitin Prakashan
Pages230
PriceRs.260/- (it may vary)
LanguageMarathi
Download LinkAvailable
Buy OnlineClick Here

Navneet Marathi Vyakaran PDF Download

Book NameAdyavat Marathi Vyakaran va Shabdarnav
AuthorAdv. Dr. Ashalata Gutte
PublisherNavneet Publications
Pages364
PriceRs. 310/-
LanguageMarathi
Buy OnlineClick Here

Paripurna Marathi Vyakaran by Balasaheb Shinde PDF (बाळासाहेब शिंदे मराठी व्याकरण पुस्तक PDF)

Book NameParipurn Marathi Vyakaran
AuthorBalasaheb Shinde
PublisherAssorted Editorial
Edition15th
Pages384
PriceRs.170/-
LanguageMarathi
Buy OnlineClick Here