महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम 2024
Maharashtra Police Constable Syllabus 2024 In Marathi PDF Download : पोलीस खात्यात करिअर करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम 2024 अभ्यासणे आवश्यक आहे.आम्ही हे लेख महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित सर्व आवश्यक माहिती प्रदान करण्यासाठी बनवले आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम पाहिल्यानंतर परीक्षेत कोणत्या विषयाशी संबंधित किती प्रश्न विचारले जातील व कोणत्या घटकावर किती महत्त्व द्यावा याची कल्पना येते. या पृष्ठावर महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक दिलेली आहे.
Maharashtra Police Bharti Syllabus 2024 In Marathi
जे उमेदवार या नोकरीशी संबधित आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ वर जावून वेळोवेळी तपासले पाहिजे. संपूर्ण तयारिशिवाय तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही. परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात उपलब्ध आहे. आम्ही आमच्या वेबसाईटवर या परीक्षा बद्दल सर्व माहिती प्रदान करू. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम त्यामध्ये समाविष्ट घटक सामान्य ज्ञान, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी व संगणक विषयक माहितीचा समावेश आहे. हे परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते प्रथम शारीरिक चाचणी आणि नंतर जे विद्यार्थी शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात येते व त्यांची लेखी परीक्षा घेतली जाते. अनेक उमेदवार या भरतीच्या प्रतीक्षेत होते त्या विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी आहे.
Organization Name | Maharashtra State Police Department |
Post | Police Shiphai ( Constable ) |
Article Syllabus | Syllabus |
Job Location | Maharashtra |
Official Website | https://mahapolice,gov.in |
Maharashtra Police Bharti Exam Pattern 2024
ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला आहे त्या उमेदवारांना अधिकृत अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत एकूण 100 गुणाचे शंभर प्रश्न असतात आणि त्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी असतो. 2019 च्या जीआर नुसार महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल या परीक्षेचा नवीन pattern आला आहे जाणून घेणे आवश्यक आहे.
Subject | Marks |
अंकगणित | 25 |
बुद्धिमापन चाचणी | 25 |
सामान्य ज्ञान & चालू घडामोडी | 25 |
मराठी व्याकरण | 25 |
Maharashtra Police Bharti Selection Process 2024
भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पाडले जाते
१) शारीरिक मैदानी चाचणी ( गुण -१०० )
२) लेखी परीक्षा ( गुण – १०० )
महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम 2024 PDF Download
अंकगणित, बुद्धिमापन चाचणी , सामान्य ज्ञान , चालू घडामोडी, मराठी व्याकरण या चारही विषयांमध्ये मराठी, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी तीन विषयी 75 प्रश्न विचारले जातात त्यामुळे या तीन विषयावर विद्यार्थ्यांचा मुख्य भर असतो.
अंकगणित | बुद्धिमापन चाचणी | सामान्य ज्ञान & चालू घडामोडी | मराठी व्याकरण |
अंकगणित, संख्या व संख्यांचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कसाटा, पूर्णांक व त्यांचे प्रकार, अपूर्णांक व त्यांचे प्रकार, मसावि लसावि, वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ, शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, काळ काम वेग, दशमान पद्धती ,नफा-तोटा, सरळव्याज चक्रवाढ व्याज, घड्याळ वर आधारित प्रश्न, घातांक व त्यांचे नियम इत्यादी. | संख्या मालिका, अक्षर मालिका, वेन आकृत्या वर आधारित प्रश्न, सांकेतिक भाषा, सांकेतिक लिपी देशावर आधारित प्रश्न, नातेसंबंध, घड्याळ वर आधारित प्रश्न, तर्कावर आधारित प्रश्न इत्यादी. | योजना, संपूर्ण विकास योजना, पुरस्कार, महाराष्ट्राचे पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, व संबंधित पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, इतिहास, भूगोल, शास्त्र, राज्यघटना, पंचायत राज, सामान्य विज्ञान इत्यादी. | समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, पुल्लिंग, संधी, वर्णमाला, लिंग, वचन, मराठी वर्णमाला, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियापद, समास, प्रयोग, काळ, शब्दसिद्धी, वाक्यप्रचार, म्हणी. इत्यादी. |