भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम | कलम 1 ते 395 मराठी PDF – Indian Constitution Articles in Marathi

भारतीय संविधान कलम मराठी PDF

भारतीय संविधान भारत देशाचे मूलभूत कायदा आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी मसुदा समिती 1946 गठित करण्यात आली होती या समितीमध्ये ते एकूण सात सदस्य होते व त्यांचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटनेचा स्वीकार केला गेला आणि 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना अंमलात आले. भारतीय संघराज्याने लोकशाही प्रशासन व्यवस्था स्वीकारली आहे त्यामध्ये सामान्य जनतेला आपले हक्क व अधिकार याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.  त्यामुळे भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलमे खालील प्रमाणे आहे भारतीय राज्यघटना या विषयावर MPSC राज्यसेवा, Combine group B, Combine Group C, पोलीस भरती, आरोग्य भरती, सरळ सेवा भरती या परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. भारतीय राज्यघटनेत सध्या एक प्रस्ताविका 22 भाग,  12 अनुसुची व व एकूण 395 कलमे आहेत.

भारतीय राज्यघटनेतील कलमे – Kalam in Marathi PDF

कलम 2नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापना करणे.
कलम 3नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्र सीमा नावे यात फेरफार
कलम 5संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व
कलम 9परकीय आदेशाचे स्वेच्छेने नागरिकत्व संपादन करणारा व्यक्ती नागरिक नसणे
कलम 10नागरिकत्वाचे हक्क चालूच राहणे
कलम 11संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनिमयन करणे
कलम 13न्यायालयीन पुनर्विलोकन
कलम 14कायद्यासमोरसमोर समानता
कलम 15धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई
कलम 16सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधी
कलम 17अस्पृश्यता नष्ट करणे
कलम 19स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र इत्यादी विवक्षित हक्काचे ‌संरक्षण
कलम 21जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण
कलमशोषण विरुद्ध हक्क कलम 2324
कलमधर्मस्वातंत्र्याचा हक्क 2528
कलमसांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 2931
कलमघटनात्मक उपाययोजनेचा हक्क 32
कलम 38राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी
कलमसमाजव्यवस्था प्रस्थापित करणे.
कलम 40ग्रामपंचायतीचे संघटन
कलम 44 समान नागरी कायदा
कलम 45सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या प्रारंभिक बाल्यावस्थेत देखभाल आणि शिक्षण या बाबतीत तरतूद
कलम 46अनुसूचित जाती-जमाती व इतर दुर्बल घटक आमचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन
कलम 48अपर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे
कलम 49राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारके स्थाने व वास्तू यांचे संरक्षण
कलम 50न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे
कलम 51आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन
कलम 51अमूलभूत कर्तव्य ( एकूण 11 आहेत )

Kalam 1 to 395 in Marathi – कलम 1 ते 395 मराठी PDF

भारतीय राज्यघटनेतील भाग

खालील तक्त्यामध्ये भारतीय राज्यघटनेतील एकूण 22 भाग दिलेल्या आहेत दिलेले आहेत :

भागमहत्त्वाचे भागकलम
भाग 1संघराज्य व राज्य क्षेत्रकलम 1-4
भाग 2नागरिकत्वकलम 5-11
भाग 3मूलभूत हक्ककलम 12-35
भाग 4राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वेकलम 36-51
भाग 4 Aमूलभूत कर्तव्यकलम 51A
भाग 5संघराज्य ( एकूण पाच प्रकरणे )कलम 52-150
भाग 6राज्यकलम 151-237
भाग 7पहिल्या अनुसूचित भाग B मधील राज्ये रद्द 
भाग 8केंद्रशासित प्रदेशकलम 239-242
भाग 9पंचायत राजकलम 243
भाग 10अनूसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रेकलम 244
भाग 11संघराज्य आणि राज्ये यांमधील संबंधकलम 245-263
भाग 12वित्त मालमत्ता संविदा आणि दावेकलम 264-300
भाग 13भारताच्या राज्य शेत्रातील व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंधकलम 301-307
भाग 14 संघराज्य आणि राज्य यांच्या यंत्रणा खालील असलेल्या सेवाकलम 308- 323
भाग 14 Aन्यायाधिकरणे३२३A & ३२३B
भाग 15निवडणूकाकलम 324 – 329
भाग 166th वर्गासाठी विशिष्ट तरतुदीकलम 330 ते 342
भाग 17 राजभाषाकलम 343 35
भाग 18आणीबाणी संबंधित तरतुदीकलम 352 ते 360
भाग 19  संकीर्णकलम 361- 367
भाग 20संविधानाची सुधारणा \ घटनादुरुस्तीकलम 368
भाग 21 अस्थायी संक्रमणशील व विशेष तरतुदीकलम 369 – 392
भाग 22 संक्षिप्त नाव प्रारंभ प्राधिकृत हिंदी पाठ व निरसनेकलम 392 93 ते 395