CIBIL स्कोर म्हणजे काय? CIBIL Score Meaning in Marathi

मित्रांनो, आपण एक आज आर्थिक साक्षरतेमधील एका घटकाबद्दल माहिती घेणार आहोत. हा शब्द प्रत्येकाने कुठे ना कुठे ऐकला असेल पण नेमका Cibil Score म्हणजे काय ? (CIBIL Score In Marathi) याबद्दल चुकीचे आणि अपुरी माहिती असते. चला तर मग जाणुया CIBIL स्कोर म्हणजे काय.

Cibil स्कोर म्हणजे काय? What is CIBIL Score in Marathi

Cibil स्कोर कर्ज घेतलेल्या रकमेची परतफेड करण्याच्या व्यक्तींच्या क्षमतेचे मोजमाप आहे.

What Is Cibil Score Rating?

Cibil Score Rating म्हणून परिभाषेत केला जाऊ शकते, जे तुमचे Cibil योग्यता/पत दर्शवते. तुमचा Cibil स्कोर महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही कर्जदार म्हणून किती विश्वासार्ह किंवा धोकादायक आहात त्याचे प्रमाण मानले जाते तुम्ही कर्जासाठी  किती पात्र आहात,  कर्ज देणारा तुम्हाला कर्जाची रक्कम म्हणून काय Offer करेल आणि तुमच्याकडून किती व्याज आकारले जाईल यावर त्याचा थेट परिणाम होतो. हे त्यांच्या Cibil पात्रतेचे संख्यात्मक प्रतिनिधित्व करते Cibil स्कोर हा 3 अंकी क्रमांक असतो. जो 300 ते 900 श्रेणीत असतो. 900 देशांतील  बहुतांश क्रेडिट ब्युरोनुसार सर्वाधिक मानला जातो. देशातील Credit Bureau द्वारे अनेक गोष्टी विचारात घेऊन क्रेडिट स्कोर ची गणना केली जाते.

CIBIL Score in Marathi

क्रेडिट पात्रतेची पार्श्वभूमी – CIBIL स्कोर किती असला पाहिजे?

क्रेडिट स्कोर श्रेणीअर्थक्रेडिट पात्रतेची पार्श्वभूमी
लागू होत नाही 


याचा अर्थ एक तर ते लागू होत नाही किंवा पार्श्वभूमी नाही तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत नसाल किंवा कधीही कर्ज घेतलेले नसल्यास कर्जाचे पार्श्वभूमी असणार नाहीहोय कर्जाची पार्श्वभूमी नसल्यास
675 पेक्षा कमी


या श्रेणीतील CIBIL स्कोर वाईट मानला जातो. याचा अर्थ क्रेडीट कार्ड बिल किंवा कर्जाचे मासिक हप्ते EMI उशिरा भरले आहेत या श्रेणीतील क्रेडिट स्कोर सहा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणे कठीण होईल कारण तुम्ही defaulter असण्याचे जोक एम अधिक आहेनाही
675-700


या श्रेणीतील CIBIL स्कोर समाधान कारक मानला जातो तुम्ही थकीत रक्कम भरण्यासाठी झगडत असल्याचे यातून यातून सूचित होतेतुमचा स्कोर 700 च्या खाली असल्यास संभव नाही
700-750


तुमचा CIBIL स्कोर या येत असल्यास तुम्ही योग्य मार्गावर आहात तुम्ही चांगले credit वर्तन दाखवत रहा आणि स्कोर आणखी वाढवावा. कर्जत ते तुमच्याकडे क्रेडिट अर्जावर विचार करतील व तुम्हाला कर्ज देऊ करतील.  तथापि, कर्जाच्या व्याजदरावर सर्वोत्तम व्यवहार पर्याय मिळविण्यासाठी तुमच्याकडे अद्याप वाटाघाटी करण्याची शक्ती नसेलहोय
750-900

होय उत्कृष्ट CIBIL स्कोर आहे तुम्ही नियमितपणे क्रेडिट पेमेंट करत आहात आणि तुमची भरणा पेमेंट रण्याची पार्श्‍वभूमी चांगली आहे तुम्ही डिफॉल्टर होण्याचा सर्वात कमी धोका आहे हे लक्षात घेऊन बँका तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्ड देऊ शकतीलहोय

Cibil स्कोर वर परिणाम करणारे घटक

1) भरणा रकमेची पार्श्वभूमी : तुमच्या कर्ज कालावधीत खात्यांची परतफेड कशाप्रकारे केली हे दर्शविते.

2) कर्जविषयक खुलासा : एखाद्या वित्तीय संस्थेने कर्जापोटी दिलेली रक्कम अथवा कर्जाची परतफेड न केल्यास त्यामधून उद्भवणार्‍या धोका.

3) Credit प्रकार आणि कालावधी : चार चार वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट पैकी तुम्ही कोणते क्रेडिट घेतले आहे आणि तुम्ही परतफेड करण्यासाठी निश्चित केली केलेली वेळ.

CIBIL स्कोरला हानी पोचणारे घटक :

 1. नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड साठी अर्ज वारंवार करणे.
 2. कर्जाचा कालावधी, मासिक हप्त्याची रक्कम (EMI) इत्यादी रचनेची पुनर्रचना करणे.
 3. मानवी चुकांमुळे बँक क्रेडिट ब्युरो द्वारे क्रेडिट माहिती विषय चुकीच्या माहितीची नोंद करणे.
 4. जेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक दायित्व पूर्ण करू शकत नाही तेव्हा दिवाळखोरीची (DEAFAULTER) नोंद करणे.
 5. तुमचा EMI आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेत न भरणे.
 6. जेव्हा तुमची कर्जाची परतफेड करत नाही तेव्हा तुमच्या बँकेकडून क्रेडिट राईट ऑफ केले जाते.
 7. तुमचे EMI व क्रेडिट कार्ड बिल उशिरा भरणे.

How To Check Cibil Score In Marathi/ Cibil Score कसे Check :

तुम्ही तुमचा Cibil Score पाहिजे, तुम्ही तुमचा Cibil Score मोफत तपासू शकता खालील प्रमाणे

 1. सिबिल स्कोर मोफत तपासण्यासाठी Play Store वरून WishFin ॲप Download Kara.
 2. ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमची सर्व माहिती आहे जे की तुमचा नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आणि पॅन कार्ड नंबर द्यावा लागेल.
 3. मग तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील आणि तुम्हाला स्वतःचे पडताळणी देखील करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा CIBIL स्कोर दिसेल.
 4. तुमचा CIBIL स्कोर दर महिन्याला अपडेट केला जातो त्यामुळे भविष्यात तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड साठी अर्ज करण्यास कोणतीही अडचण येऊ नये म्हणून Cibil Score वर सतत लक्ष ठेवावे.