Wings of Fire in Marathi PDF Download
Agnipankh Book in Marathi-नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये डॉ.अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे पुस्तक अग्निपंख या पुस्तकाबद्दल परीक्षण करणार आहोत. डॉ.अब्दुल कलाम एक असा व्यक्तिमत्व ज्याने भारतीय मनाला आकाशाच्या पलीकडचे स्वप्न दाखवलं आणि जगायला ही शिकवलं. असा माणूस प्रत्येक भारतीय तरुणाला vivekवादी v प्रयत्नशील बनवला आणि jyane भारताला अवकाश भरारी घ्यायला लावून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केला. ase डॉ.अब्दुल कलामच्या गरुड झेपवर आधारित अग्निपंख या आत्मचरित्राचे परीक्षण करणार आहोत.
Agnipankh Pustak in Marathi PDF Download
Book Name | Agnipankh |
Author | Dr. APJ Abdul Kalam |
Language | Marathi |
No. of Pages | — |
Download Link | Available Below |
Buy Online | Click Here |
Agnipankh Book in Marathi Review
तमिळनाडूतील रामेश्वरम येथील एका साधारण कुटुंबातील नावाड्याच्या घरात 1931 रोजी जन्मलेला मुलगा म्हणजे अब्दुल कलाम होय. इतिहासून घडून पाहिल्यास आश्चर्यचकित करणारे त्यांच्या बाबतीत तीन कारणे सांगता येतील, पहिले म्हणजे भारतीय इतिहासातील वंदनीय वाटेल असा निष्कलंक एकमेव माणूस होऊन गेला, दुसरे म्हणजे त्यांनी अवकाश क्षेत्रात इतिहास रचून अनेक मानसन्मान मिळून दिले, आणि तिसरे राज्यापासून ते स्वराज्यापर्यंत राज्य मोठ्या ताकदीने निर्माण करणे त्यांनी प्रयत्न केला.
कलाम यांना नवा तंत्रज्ञानाचा जनक म्हणायला हरकत नाही, कारण भारताला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने समृद्ध करण्यात कलाम यांचा सिंहाचा वाटा आहे. aaताच्या काळात प्रत्येक देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत एकमेकांवर वर्चस्व गाजू पाहतो, मग सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेला देशाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तंत्रज्ञान अतिशय गरजेचे होते. हे सिद्ध कलाम यांनी करून दाखवली. आज भारत क्षेपणास्त्राच्या बाबतीत toडीsतोड आहे. ही जिद्द त्यांना आले कुठून, ही भावना आल्या कुठून, त्यांनी देखील शिक्षणासाठी मेलोमैल पायी चालले, त्यांना देखील भेदभावना सामोरे जावे लागेल, त्यांचे देखील अपेक्षाभंग झाले, पण या सगळ्या पलीकडे कलाम होते. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून एका बाजूला व्यक्तिगत व व्यवसायिक संघर्ष सांगितला आहे, आणि त्यासोबत अग्नी, आकाश, त्रिशूल, नाग, पृथ्वी या क्षेपणास्त्राची नावे घरोघरी पोहोचलेले जडणघडण देखील सांगितले आहेत त्यामुळेच हे पुस्तक वर्णनीय ठरते.
या आत्मचरित्राच्या माध्यमातून कलामांच्या जीवनातील व्यक्तिगत गोष्टी कळतात. त्यांच्यासोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कल्पना येते, पण कलाम हे भारतीय जनतेला धर्मनिरपेक्षेचे अग्रणी उदाहरण आहेत. पण हे सारे paleमुळे त्यांच्या बालपणात आढळतात, कलाम सर विज्ञाननिष्ठा असून सुद्धा त्यांचे ईश्वरी शक्तीवर निष्ठा होती.
राजहंस प्रकाशन प्रकाशित अग्निपंख हे पुस्तक डॉ.अब्दुल कलाम त्यांचे आत्मचरित्र नसून, स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानाचे त्याविषयी लढायचे एक स्पंदन आहे. डॉ. कलाम यांना अभिमान होता तो, आपल्या देशाचा. आपण ज्या देशात जन्मलोय त्या देशात जगात सर्वोच्च स्थान कसे मिळेल याचीच त्यांना आस होते. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे जागतिक शस्त्र स्पर्धेचे, त्यांच्या राजकारणाचे, विज्ञानाचे लढाई आहे, तसेच भारताने त्यांचे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करावे, या त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग देखील वर्णनात्मक सांगितलेले आहे. हे पुस्तक स्वतः कलाम यांनी दिलेला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद माधुरी शानबाग यांनी केला आहे. त्यांचा मराठी अनुवाद सहज सोपा झाला असून सामान्य वाचकाला होऊन जाईल, अशी ती भाषा आहे .वाचक कुठेही अडखळणार नाही, यांचे जीवन चरित्र वाचताना सामान्य माणूस कुठेही थांबणार नाही, ychi gwhai mi deto.
पुस्तकाचा मुखपृष्ठ सतीश देशपांडे यांनी साकारला असून, विचारमग्न कलामांचा फोटो त्यांनी अचूक साधला आहे. त्यांचे डोळे भविष्याचा वेध घेणारे दिसतात. डॉक्टर कलाम हे पुस्तक माता-पिताच्या स्मृतीस अर्पण केलेले आहे, असे करताना त्यांनी कविता सुद्धा रचली आहे. पुस्तक एकूण 179 पानांची असून, एकूण पाच विभागांमध्ये विभागला आहे. आणि त्यातूनच कलाम यांची जीवनकहाणी असल्याने पटपट वाचून होईल यात शंका नाही, एकूणच हे पुस्तक वाचणे म्हणजेच एक सुखकर प्रवासच आहे.
एकूणच हे पुस्तक डॉक्टर कलाम यांच्या जीवनातील घटनाक्रम असून, त्याच सोबत भारत देश स्वयंपूर्ण होण्यासाठी केलेला कष्टांचे ते खंडकाव्य सुद्धा आहे. भारताच्या इतिहासासोबत सुवर्ण वर्तमान जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचायलाच हवे.