अग्निपथ योजना (Agneepath Scheme): अग्निपथ योजना हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. ज्यामध्ये वर्ष 17.5 ते 23 वर्ष वयोगटातील तरुण पारदर्शक प्रक्रियेद्वारे 4 वर्षासाठी सशस्त्र दलात शामिल होऊन देशाची सेवा करतील आणि सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर सेवनिधी योजने अंतर्गत करमुफ 11.71 लाख रूपये भेटतील जेणेकरून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवेल. या लेखामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. ही योजना 2020 मध्ये केंद्र सरकार द्वारे Introduce करण्यात आली होती आणि या योजनेचे Proposal जनरल बिपिन रावत सरांनी दिले होते. या योजनेअंतर्गत भारतीय तिन्ही सैन्य दलामार्फत ग्रुप C पदांसाठी प्रत्येक वर्षी 46000 जागा भरण्यात येतील. ह्या लेखांमध्ये ही योजना काय आहे , कोण अर्ज दाखल करू शकतो, या योजनेचे फायदे काय आहेत, शैक्षणिक पात्रता, वेतन, किती वर्ष Service करावे लागेल, कोण कोणते पद आहेत एकदम सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
अग्निपथ योजना kay aahe (What is Agneepath Scheme in Marathi)
hi योजना तिन्ही सैन्यदला मार्फत 14 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आले. या योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले विद्यार्थी त्यांना अग्निवीर म्हणून संबोधण्यात येईल. या अंतर्गत Service फक्त चार वर्ष राहील व चार वर्षानंतर सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. या योजनांतर्गत अग्नि वीर Permennent देखील होऊ शकता, यामध्ये प्रत्येक बॅच मध्ये निवडण्यात आलेल्या अग्निविर मधून 25% अग्नीवीरांना Permenent म्हणून पुढील 15 वर्षे सेवेसाठी रुजू होतील yeil. या योजनेअंतर्गत तीन सैन्यदल मिळून प्रत्येक वर्षी दोन टप्प्यांमध्ये 50 हजार अग्नीवीरांचे भरती करण्यात येईल. अधिक माहिती खालील तक्त्यात पहा:
Conducting Body | Indian Army |
Scheme Announced | 14th June 2022 |
Short Term Service | 4 Year service |
For Permanent Services | 25% from a Batch |
Training Period | 6 months |
Total Vacancy for Every Year | 50000 |
In 2022 Total Vacancy | 46000 |
Age Limit | 17.5-23 Years |
Qualification | 10th and 12th Pass |
Area Of Service | Indian Army, Airforce, Navy |
Agneepath Yojana in Marathi (वेतन श्रेणी – Salary)
या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला अग्नी वीरांना ठराविक वेतन देण्यात येईल. प्रत्येक वर्षी वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे तर वेतन श्रेणी चार वर्षांसाठी कसे असेल, ते खालील तक्ता द्वारे समजावून घेण्याचा प्रयत्न करू.:
Year | Monthly Package | in Hand 70% | Contribution to Agniveer Corpus Fund | Contribution to Corpus Fund by GOI |
1st Year | 30000 | 21000 | 9000 | 9000 |
2nd Year | 33000 | 23100 | 9900 | 9900 |
3rd Year | 36500 | 25580 | 10950 | 10950 |
4th Year | 40000 | 28000 | 12000 | 12000 |
Total | Rs. 5.02 Lakh | Rs. 5.02 Lakh |
Exit After 4 Year | Rs. 11.71 Lakh as Seva Nidhi Package (including, interest accumulated the above amount as per the applicable interest rates would also be paid) |
अग्नीपथ योजनेचे फायदे (Agneepath Scheme Advantges)
- प्रत्येक महिन्याला चांगला पगार आहे
- जेव्हा अग्निविर चार वर्षानंतर रिटायर होऊन बाहेर पडतात सेवा निधी अंतर्गत 11.1 71 लाख रुपये त्यांना भेटून जातील या रकमेचे ते विद्यार्थी बिझनेस किंवा इतर खाण्यासाठी वापर करू शकतील
- Skill Gained Certificate हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचे आहे
- आपल्या समाजात शिस्तबद्ध आणि कुशल तरुणांची उपलब्ध होतील.
- जे युवावर्ग आहे त्यांना देशसेवेसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल.
- तरुण युवावर्ग तरुण प्रगतिशील होईल
- अग्नी वीरांना चार वर्षानंतर आर्थिक लाभ मिळेल.